तुमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणते कोर्से करावे

व्यवसाय प्रशासन

यामध्ये बिसनेस स्ट्रॅटेजी , डेटा एनॅलॅटीक आणि लीडरशिप स्किल्स यासारख्या महत्वाच्या विषयाची ओळख करून दिली जाते.

बिझनेस मॅनेजमेंट

यामध्ये तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट हा विषयही घेऊ शकता।

मार्केटिंग

तुम्हाला जाहिरातींपासून ते ग्राहक , गुंतवणूकदार आणि कर्मचार्यांपर्यंत सर्व काही हाताळावे। लागेल

मदत मिळेल

मार्केटिंग तुम्हाला तुमचा ब्रँड विकसित करण्यात , तुमचे लक्षित ग्राहक ओळखण्यात आणि बारकावे  समजून घेण्यात मदत करेल

संगणक शास्त्र

यामध्ये तुम्ही प्रभावी वेब साईट बनवायला शिकू शकता

अजून काय शिकता ?

तुमच्या व्यवसायासाठी आणि ऑनलाईन फ्लॅटफार्मसाठी अँप्स डिजाईन आणि तयार करा.

वित्त

फायनान्स , अकॉउंटिंग किव्वा इकनॉमिक्समध्ये पदवी घेतल्याने तुमची भांडवल व्यवथापीत करण्यात मदत येईल

काय फायदा

एनव्हाइस पाठविणे , देय खाती तयार करणे , पेरोल व्यवस्थापित करणे , कर आणि बरेच काही करण्यात मदत करते

संवाद

sampreshan  किंवा इंग्रजीमध्ये पदवी मिळविणे देखील नवीन व्यवसाय मालकांसाठी उपयुक्त ठरू शकते।