Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
हा योजना विविध भागामध्ये विभाजन केला गेला आहे.
१.सामाजिक सुरक्षा कल्याण योजना विभाग
या विभाग मध्ये ४ योजने चा समाविष्ट करण्यात आलं आहे.
- १.पहिल्या विवाहाच्या प्रतीपुर्तीसाठी रु.३०,०००/-
- २.मध्यान्ह भोजन योजना
- 3. प्रधानमंत्री मानधन योजना
- ४.प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना
- ५.प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना
- ६.पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
२.शैक्षणिक कल्याण योजना विभाग
Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
- १.इयत्ता १ ते ७ च्या विध्यार्थांसाठी प्रतिवर्ष रु.२५००/-
- इयत्ता ८ ते 10 च्या विध्यार्थांसाठी प्रतीवर्ष रु. ५०००/-
- (किमान ७५ % अथवा अधिक उपस्थिती आवश्यक)
- २.इयत्ता 10 व १२ वि मध्ये किमान ५० % किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु १०००/-
लागणारे कागदपत्रे- Bandhkam Kamgar
- १० वी १२ वी चागुणपत्रिका
- शाळेचे महाविद्यालयाचे ओळखपत्र
- चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईट प्रमाणपत्र
- लागू सदस्याचे आधारकार्ड
- हमीपत्र
- राशन कार्ड
3.इयत्ता ११ व १२ च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु १०,०००/-
४. पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु.२०,०००/-
(नोंदणीत कामगाराचा पत्नी सही लागू )
५.वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १,००,०००/-
अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु. ६०,०००/-
(नोंदणीत कामगारचा पत्नीसही लागू)
६.शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिकवर्षी रु. २५,०००/-
शासनमान्य पदव्युत्तर पदवीकेसाठी प्रती शैक्षणीकवर्षी रु. २५,०००/-
७. नोंदणीत बांधकाम कामगारच्या दोन पाल्यांना MSC-IT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती.
3.आरोग्यविषयक कल्याण योजना विभाग
Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
- १. नैसर्गिक प्रसूतीसाठी रु.१५,०००/-
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु.२०,०००/-
- २.गंभीर आजाराच्या उपचारार्थ रु . १,००,०००/-
- (लाभार्थी कामगार ,त्याचा तिच्या कुटुंबियांना)
- 3.एका मुलींचा जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलींच्या नावे १८ वर्षापर्यंत रु . १,००,०००/- मुदत बंद ठेव .
- ४. रु. २,००,०००/- ७५ % किंवा कायमचे अपंगत्व आल्यास -२,००,०००/-
- ५. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना.
- ६. आरोग्य तपासणी करणे.
Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
४. आर्थिक कल्याण योजना विभाग
- १.Bandhkam Kamgar कामावर असताना मृत्यू झाल्यास रु .५,००,०००/- (कायदेशीर वारसास)
- २.कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु .२,००,०००/- (कायदेशीर वारसास)
- 3.अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्थसहाय्य रु.२,००,०००/-
- ४.अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्थसहाय्य रु.२,००,०००/-
- ५.कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रु.१०,०००/-(वय ५०ते ६०)
- ६.कामगारचा मृत्यू झल्यास त्याचा विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराचा विधुर पतीस रु . २४०००/- (५ वर्षाकरिता )
- ७.गृहकर्जावरील रु.६,००,०००/- पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु २,००,०००/-
Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
POMIS Scheme : पति-पत्नी को हर महीने 27000 रुपये मिलेंगे.
3 thoughts on “Bandhkam Kamgar : महाराष्ट्र बांधकाम विभागातर्फे कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत आहे.”