Top Update : महत्वाची बातमी तुमच्यासाठी

Top Update महत्वाची बातमी तुमच्यासाठी


आधी या योजनांबद्दल समजून घ्या।
आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये या योजनांचा ट्रेण्ड facebook किंवा Social मीडिया वरती चालून राहिला आहे तरी मी आपणाला सांगू शकतो कि।

१ ) फ्री शिलाई मशीन योजना
२) रोजगार संगम योजना
३) फ्री लॉपटॉप योजना
४) बेरोजगार भत्ता योजना

अशा प्रकारच्या कोणत्याही योजना देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये चालू नाहीत । जोपर्यंत अशा योजनेचा शासन निर्णय (G R ) येत नाही तो पर्यंत विश्वास ठेवू नये.

1 thought on “Top Update : महत्वाची बातमी तुमच्यासाठी”

Leave a Comment